अमेरिकन सामोआ पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे.

हा प्रांत सामोआ देशाच्या नैऋत्येस आहे.