ऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ

अमेरिकन सामोआने सर्वप्रथम १९८८च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर अमेरिकन सामोआने सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला. अमेरिकन सामोआने फक्त १९८४च्या हिवाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

ऑलिंपिक खेळात अमेरिकन सामोआ

अमेरिकन सामोआचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  ASA
एन.ओ.सी. अमेरिकन सामोआ राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

आत्तापर्यंत अमेरिकन सामोआला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.

संदर्भसंपादन करा