ऑलिंपिक खेळात ब्रुनेई

ब्रुनेईने सर्वप्रथम १९८८ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर ब्रुनेईने १९९२ आणि २००८ सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. ब्रुनेईने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.

ऑलिंपिक खेळात ब्रुनेई

ब्रुनेईचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  BRU
एन.ओ.सी. ब्रुनेई राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.bruneiolympic.org (आल्बेनियन)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

आत्तापर्यंत ब्रुनेईला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळाले नाही.

संदर्भ

संपादन