ऑलिंपिक खेळात नामिबिया

नामिबिया देश १९९२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर चार रौप्य पदके जिंकली आहेत. ही चारही पदके एकाच धावपटूने १९९२१९९६ साली अ‍ॅथलेटिक्समध्ये (प्रत्येक वर्षी दोन) जिंकली आहेत.

ऑलिंपिक खेळात नामिबिया

नामिबियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  NAM
एन.ओ.सी. Namibian National Olympic Committee
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण