ऑलिंपिक खेळात लिबिया

(ऑलिंपिक खेळात लीबिया या पानावरून पुनर्निर्देशित)

लिबिया देश १९६४ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७२, १९७६ व १९८४चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.

ऑलिंपिक खेळात लिबिया

लिबियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  LBA
एन.ओ.सी. लिबिया ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण