लिबियाचा ध्वज लाल, काळ्या व हिरव्या रंगांच्या आडव्या पट्ट्यांनी बनला आहे व त्याच्या मधोमध चंद्रतारा आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये मुअम्मर अल-गद्दाफीला सत्तेवरून हाकलल्यानंतर हा ध्वज पुन्हा अंगिकारण्यात आला.

लिबियाचा ध्वज
लिबियाचा ध्वज
नाव लिबियाचा ध्वज
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार २:३
स्वीकार २४ डिसेंबर १९५१
पुनःस्वीकारः २७ फेब्रुवारी २०११

गॅलरीसंपादन करा

टीपासंपादन करा