आबीजान

(आबिजान या पानावरून पुनर्निर्देशित)


आबीजान हे पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट ह्या देशामधील सर्वात मोठे शहर आहे. आबीजान हे जगातील चौथे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर म्हणून ओळखले जाते.

आबीजान
Abidjan
आयव्हरी कोस्टमधील शहर

Abidjan-Plateau1.JPG

AbidjanLogo.svg
चिन्ह
आबीजान is located in आयव्हरी कोस्ट
आबीजान
आबीजान
आबीजानचे आयव्हरी कोस्टमधील स्थान

गुणक: 5°20′11″N 4°1′36″W / 5.33639°N 4.02667°W / 5.33639; -4.02667

देश कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर
क्षेत्रफळ ४२८ चौ. किमी (१६५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३ फूट (०.९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३८,०२,०००
प्रमाणवेळ यूटीसी + ०