स्ताद व्हेलोद्रोम (फ्रेंच: Stade Vélodrome) हे फ्रान्स देशाच्या मार्सेल शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ऑलिंपिक दे मार्सेल हा क्लब इ.स. १९३७ सालापासून आपले यजमान सामने येथे खेळत आहे.

स्ताद व्हेलोद्रोम
स्थान मार्सेल, बुश-द्यु-रोन, प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
उद्घाटन जून १९३७
पुनर्बांधणी १९८४, १९९८, २०१४
मालक मार्सेल महापालिका
आसन क्षमता ६७,३९४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
ऑलिंपिक दे मार्सेल

आजवर येथे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. १९३८ फिफा विश्वचषक, १९६० युरोपियन देशांचा चषक, युएफा यूरो १९८४१९९८ फिफा विश्वचषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अनेक सामने स्ताद व्हेलोद्रोममध्ये खेळवले गेले. तसेच युएफा यूरो २०१६ स्पर्धेसाठीच्या १० यजमान शहरांमध्ये मार्सेलची निवड झाली आहे.

२०१६ यूरो सामने

संपादन
तारीख वेळ संघ #1 निकाल संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
11 जून 2016 21:00   इंग्लंड v   रशिया गट B
15 जून 2016 21:00   फ्रान्स v   आल्बेनिया गट A
18 जून 2016 18:00   आइसलँड v   हंगेरी गट F
21 जून 2016 21:00   युक्रेन v   पोलंड गट C
30 जून 2016 21:00 सामना 37 विजेता v सामना 39 विजेता उपांत्यपूर्व फेरी
7 जुलै 2016 21:00 सामना 47 विजेता v सामना 48 विजेता उपांत्यफेरी


बाह्य दुवे

संपादन