कोबे

जपानच्या हायगो प्रीफेक्चरची राजधानी


कोबे (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या नैऋत्य भागातील ह्योगो प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१८ साली सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेले कोबे हे जपानमधील ७व्या क्रमांकाचे शहर आहे. ओसाकाच्या ३० किमी पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर वसलेले कोबे हे ओसाका-क्योतो-कोबे महानगराचा एक भाग आहे.

कोबे
青森市
जपानमधील शहर
Port of Kobe
Akashi Bridge
Kitano Thomas house
Chang'an gate
Night view of Osaka bay
Kobe Port Tower
ध्वज
चिन्ह
कोबे is located in जपान
कोबे
कोबे
कोबेचे जपानमधील स्थान

गुणक: 34°41′24″N 135°11′44″E / 34.69000°N 135.19556°E / 34.69000; 135.19556

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत ह्योगो
प्रदेश कन्साई
स्थापना वर्ष इ.स. २०१
क्षेत्रफळ ५५७ चौ. किमी (२१५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १५,२४,६०१
  - घनता १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ]]
संकेतस्थळ

जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कोबे हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. सॅन्यो शिनकान्सेन कोबेला फुकुओकातोक्यो सोबत जोडते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: