कन्साई
कन्साई (जपानी: 関西地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/0a/Japan_Kansai_Region_large.png/250px-Japan_Kansai_Region_large.png)
ओसाका, क्योतो, नारा, मिई, वाकायामा, शिगा व ह्योगो ह्या प्रभागांचा कन्साई प्रदेशामध्ये समावेश होतो.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील कन्साई पर्यटन गाईड (इंग्रजी)