ह्योगो प्रांत

(ह्योगो या पानावरून पुनर्निर्देशित)

ह्योगो (जपानी: 兵庫県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. कोबे हे जपानमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर ह्योगो प्रांताची राजधानी आहे.

ह्योगो प्रांत
兵庫県
जपानचा प्रांत
ध्वज

ह्योगो प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ह्योगो प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी कोबे
क्षेत्रफळ ८,३९३.३ चौ. किमी (३,२४०.७ चौ. मैल)
लोकसंख्या ५५,८४,०६९
घनता ६६५.१ /चौ. किमी (१,७२३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-28
संकेतस्थळ http://web.pref.hyogo.jp

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°0′N 134°55′E / 35.000°N 134.917°E / 35.000; 134.917