ओसाका प्रांत

(ओसाका (प्रभाग) या पानावरून पुनर्निर्देशित)

ओसाका (जपानी: 大阪府) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. ओसाका हे जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ओसाका प्रांताची राजधानी आहे.

ओसाका प्रांत
福井県
जपानचा प्रांत
Flag of Osaka Prefecture.svg
ध्वज

ओसाका प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओसाका प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी ओसाका
क्षेत्रफळ १,८९२.८ चौ. किमी (७३०.८ चौ. मैल)
लोकसंख्या ८८,२९,१४८
घनता ४,६६४ /चौ. किमी (१२,०८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-27
संकेतस्थळ www.pref.osaka.jp

एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ ओसाका प्रांतामध्येच आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°41′N 135°37′E / 34.683°N 135.617°E / 34.683; 135.617