वाकायामा प्रांत

(वाकायामा (प्रभाग) या पानावरून पुनर्निर्देशित)

वाकायामा (जपानी: 和歌山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. वाकायामा शहर ही वाकायामा प्रांताची राजधानी आहे.

वाकायामा प्रांत
和歌山県
जपानचा प्रांत
Flag of Wakayama Prefecture.svg
ध्वज
Emblem of Wakayama Prefecture.svg
चिन्ह

वाकायामा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
वाकायामा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी वाकायामा
क्षेत्रफळ ४,७२५.७ चौ. किमी (१,८२४.६ चौ. मैल)
लोकसंख्या ९,९८,६३७
घनता २११.३ /चौ. किमी (५४७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-30
संकेतस्थळ www.pref.wakayama.lg.jp

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°3′N 135°21′E / 34.050°N 135.350°E / 34.050; 135.350