मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक
(मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक या पानावरून पुनर्निर्देशित)
मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक हे आफ्रिकेतील चाड,कामेरून,मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक,कॉंगोचे प्रजासत्ताक,गॅबन आणि इक्वेटोरीयल गिनी या सहा देशांचे अधिकृत चलन आहे.
मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक | |
franc CFA BEAC (फ्रेंच) | |
| |
अधिकृत वापर | चाड कामेरून मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक गॅबन इक्वेटोरीयल गिनी |
संक्षेप | FCFA |
आयएसओ ४२१७ कोड | XAF |
विभाजन | १/१०० सेंटिमे |
नोटा | ५००,१०००,२०००,५०००,१०००० फ्रॅंक |
नाणी | १,२,५,१०,२५,५०,१००,५०० फ्रॅंक |
बँक | बँक ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट्स |
विनिमय दरः १ २ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |