ब्राझाव्हिल ही काँगोचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ब्राझाव्हिल शहर कॉंगो नदीच्या काठावर वसले आहे. किन्शासा हे डी आर काँगो देशाच्या राजधानीचे शहर काँगोच्या दुसऱ्या काठावर ब्राझाव्हिलच्या विरुद्ध बाजूस वसले आहे.

ब्राझाव्हिल
Brazzaville
काँगोचे प्रजासत्ताक देशाची राजधानी

चित्र:Nabemba-mod.jpg

ब्राझाव्हिल is located in काँगोचे प्रजासत्ताक
ब्राझाव्हिल
ब्राझाव्हिल
ब्राझाव्हिलचे काँगोचे प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 4°16′S 15°17′E / 4.267°S 15.283°E / -4.267; 15.283

देश Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. १८८१
क्षेत्रफळ १०० चौ. किमी (३९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १०,१८,५४१