न्यू कॅलिडोनिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. न्यू कॅलिडोनिया ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागात वसला आहे.

न्यू कॅलिडोनिया
Nouvelle-Calédonie
New Caledonia
न्यू कॅलिडोनियाचा ध्वज न्यू कॅलिडोनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
न्यू कॅलिडोनियाचे स्थान
न्यू कॅलिडोनियाचे स्थान
न्यू कॅलिडोनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी नूमेआ
अधिकृत भाषा फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण १८,५७५ किमी (१५४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २,४४,४१० (१७६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८.८२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन CFP Franc
आय.एस.ओ. ३१६६-१ NC
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +687
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

न्यू कॅलिडोनिया ऑस्ट्रेलियाच्या १,२०० किमी पूर्वेस व न्यू झीलंडच्या १,५०० किमी ईशान्येस आहे. नूमेआ ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.