कोमोरोस देशाचा नागरी ध्वज पिवळ्या, पांढऱ्या, लाल व निळ्या रंगांच्या चार आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या डाव्या बाजूला एक हिरव्या रंगाचा त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये पांढऱ्या रंगाने एक चंद्र व चार तारे दर्शवले आहेत.

कोमोरोसचा ध्वज
कोमोरोसचा ध्वज
कोमोरोसचा ध्वज
नाव कोमोरोसचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार ३:५
स्वीकार ७ जानेवारी २००२

हे सुद्धा पहा संपादन