चेचन ही रशिया देशातील चेचन्या प्रांताच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. चेचन वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात.

तातर
Нохчийн мотт
Noxçiyn mott
स्थानिक वापर रशिया
लोकसंख्या १५ लाख
लिपी सिरिलिक, लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर चेचन्या
भाषा संकेत
ISO ६३९-१ ce
ISO ६३९-२ che
ISO ६३९-३ che[मृत दुवा]

संदर्भ संपादन


हेसुद्धा पहा संपादन