दत्ता सामंत

भारतीय राजकारणी

दत्ता सामंत (डॉ. दत्तात्रय सामंत) उर्फ डॉक्टर साहेब (२१ नोव्हेंबर १९३२ - १६ जानेवारी १९९७) हे एक भारतीय राजकारणी आणि गिरिणी कामगार चळवळीचे नेते होते, ते मुंबई शहरातील २ ते ३ लाख कापड गिरणी कामगारांचे नेते म्हणुन प्रसिद्ध होते. १९८२ साली एक वर्षभर चाललेला संपाचे ते नेते होते. या संपा नंतर मुंबई शहरातील बहुतांश कापड गिरण्या बंद पडल्या होत्या.