चित्त बसू

भारतीय राजकारणी

चित्त बसू (इ.स. १९२६-इ.स. १९९७) (बंगाली:চিত্ত বসু) हे अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९७७, इ.स. १९८०, इ.स. १९८९,इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बारासात लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.