मनोहर महादेव देशपांडे

(म.म. देशपांडे या पानावरून पुनर्निर्देशित)

म.म. देशपांडे (जन्म : यवतमाळ, इ.स. १९२९; - २५ डिसेंबर, २००५) हे एक वैदर्भीय कवी होते.

म.म. देशपांडे यांचे काव्यसंग्रह संपादन

  • अंतर्देही
  • आंतरिक्ष फिरलो पण
  • बनफूल

सन्मान संपादन


पहा संपादन

मनोहर देशपांडे