मुखपृष्ठ
अविशिष्ट
जवळपास
प्रवेश करा(लॉग इन करा)
मांडणी
दान
विकिपीडिया बद्दल
उत्तरदायित्वास नकार
शोधा
प्रांत
इतर भाषांत वाचा
पहारा
संपादन करा
प्रांत
(Province) हा
देशाचा
एक प्रशासकीय विभाग आहे.
प्रांत असलेले देश
संपादन करा
देश
स्थानिक नावे
भाषा
संख्या
अफगाणिस्तानचे प्रांत
विलायत
पश्तो
34
अल्जीरियाचे प्रांत
विलाया
अरबी
48
ॲंगोलाचे प्रांत
província
पोर्तुगीज
18
आर्जेन्टिनाचे प्रांत
provincia
स्पॅनिश
23
आर्मेनियाचे प्रांत
marz
आर्मेनियन
11
बेलारूसचे प्रांत
वोब्लास्त
बेलारूशियन
7
बेल्जियमचे प्रांत
provincie
डच
,
फ्रेंच
10
बोलिव्हियाचे प्रांत
provincia
स्पॅनिश
100
बल्गेरियाचे प्रांत
oblast
बल्गेरियन
28
बर्किना फासोचे प्रांत
province
फ्रेंच
45
बुरुंडीचे प्रांत
province
फ्रेंच
17
कंबोडियाचे प्रांत
khaet
ख्मेर
20
कॅनडाचे प्रांत व प्रदेश
province
इंग्लिश
,
फ्रेंच
10
चिलीचे प्रांत
provincia
स्पॅनिश
54
चीनचे प्रांत
शेंग
(省)
चीनी
22
कोस्टा रिकाचे प्रांत
provincia
स्पॅनिश
7
कोलंबियाचे प्रांत
provincia
स्पॅनिश
क्युबाचे प्रांत
provincia
स्पॅनिश
15
कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचे प्रांत
province
फ्रेंच
26
डॉमिनिकन प्रजासत्ताकाचे प्रांत
provincia
स्पॅनिश
33
इक्वेटोरीयल गिनीचे प्रांत
provincia
स्पॅनिश
7
फिजीचे प्रांत
yasana
फिजीयन
14
फिनलंडचे प्रांत
läänit
किंवा
län
फिनिश
,
स्वीडिश
6
गॅबनचे प्रांत
province
फ्रेंच
9
ग्रीसचे प्रांत
επαρχία
ग्रीक
73
इंडोनेशियाचे प्रांत
provinsi
or
propinsi
इंडोनेशियन
33
इराणचे प्रांत
ostan
फारसी
31
आयर्लंडचे प्रांत
cúige
आयरिश
4
इटलीचे प्रांत
provincia
इटालियन
110
कझाकस्तानचे प्रांत
oblasy
कझाक
14
केन्याचे प्रांत
province
इंग्लिश
8
किर्गिझस्तानचे प्रांत
oblasty
किर्गिझ
7
लाओसचे प्रांत
khoueng
लाओ
16
मादागास्करचे प्रांत
faritany
मालागासी
6
मंगोलियाचे प्रांत
aimag
मंगोलियन
21
मोझांबिकचे प्रांत
província
पोर्तुगीज
10
नेदरलॅंड्सचे प्रांत
provincie
डच
12
उत्तर कोरियाचे प्रांत
दो
(도)
कोरियन
10
ओमानचे प्रांत
wilaya
अरबी
62
पाकिस्तानचे प्रांत
suba
उर्दू
5
पनामाचे प्रांत
provincia
स्पॅनिश
9
पापुआ न्यू गिनीचे प्रांत
province
इंग्लिश
19
पेरूचे प्रांत
provincia
स्पॅनिश
195
फिलिपाईन्सचे प्रांत
lalawigan
किंवा
probinsya
,
provincia
,
province
फिलिपिनो
,
स्पॅनिश
,
इंग्लिश
80
रवांडाचे प्रांत
intara
फ्रेंच
5
साओ टोमे आणि प्रिन्सिपचे प्रांत
província
पोर्तुगीज
2
सौदी अरेबियाचे प्रांत
mintaqah
अरबी
13
सियेरा लिओनचे प्रांत
province
इंग्लिश
3
दक्षिण आफ्रिकेचे प्रांत
province
इंग्लिश
9
दक्षिण कोरियाचे प्रांत
दो
(도/道)
कोरियन
10
स्पेनचे प्रांत
provincia
स्पॅनिश
50
श्री लंकेचे प्रांत
පළාත,மாகாணம், province
सिंहला
,
तमिळ
,
इंग्लिश
9
ताजिकिस्तानचे प्रांत
वेलायोती
ताजिक
3
थायलंडचे प्रांत
changwat
(จังหวัด)
थाई
76
तुर्कस्तानचे प्रांत
il
तुर्की
81
तुर्कमेनिस्तानचे प्रांत
वेलायत
तुर्कमेन
5
युक्रेनचे ओब्लास्त
oblast
युक्रेनियन
24
उझबेकिस्तानचे प्रांत
विलोयात
12
व्हियेतनामचे प्रांत
tỉnh
व्हियेतनामी
58
झांबियाचे प्रांत
province
इंग्लिश
9
झिंबाब्वेचे प्रांत
province
इंग्लिश
8
हे सुद्धा पहा
संपादन करा
ओब्लास्त