चिनी भाषा

(चीनी भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

चिनी (जुनी चिनी लिपी: 汉语; नवी चिनी लिपी: 漢語; फीनयीन: Hànyǔ) हा चिनी-तिबेटी भाषासमूहामधील एक प्रमुख उपसमूह आहे. चिनी भाषा प्रामुख्याने हान चिनी वंशाचे लोक वापरतात. चीन तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये चिनी भाषा वापरल्या जातात. आजच्या घडीला जगातील १३० कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या १६ टक्के) लोकांची पहिली भाषा चिनी भाषासमूहामधील एक आहे.

चिनी
汉语, 漢語, Hànyǔ
प्रदेश आग्नेय आशिया
लोकसंख्या १२० कोटी
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
  • चिनी
    • चिनी
लिपी चिनी लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of the People's Republic of China चीन
Flag of the Republic of China तैवान
सिंगापूर ध्वज सिंगापूर
हाँग काँग ध्वज हाँग काँग
मकाओ ध्वज मकाओ
भाषा संकेत
ISO ६३९-३ yue

वर्गीकरण संपादन

चिनी भाषासमूहामधील विविध भाषांचे वर्गीकरण खालील ७ गटांमध्ये प्रकारे केले जाते.

लिपी संपादन

चिनी लिपीमध्ये इतर भाषांप्रमाणे मुळाक्षरे नसून त्याऐवजी चित्रलिपीचा वापर केला जातो.

संदर्भ संपादन


हे सुद्धा पहा संपादन