किर्गिझ ही किर्गिझस्तान ह्या देशाच्या दोन राष्ट्रभाषांपैकी एक आहे. रशियन ही तेथील दुसरी राष्ट्रभाषा आहे.

किर्गिझ
кыргыз тили, кыргызча, قىرعىزچا, قىرعىز تىلى
स्थानिक वापर किर्गिझस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, चीन
लोकसंख्या ५० लाख
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१ ky
ISO ६३९-२ kir
ISO ६३९-३ kir

संदर्भ

संपादन


हे सुद्धा पहा

संपादन