उझबेकिस्तानचे प्रांत

उझबेकिस्तान हा मध्य आशियामधील देश १२ प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. ह्या विभागांना उझबेक भाषेत विलायती असे संबोधतात. त्याचबरोबर करकल्पकस्तान हा एक स्वायत्त प्रदेश आहे तर देशाची राजधानी ताश्कंत हे एक स्वायत्त शहर आहे.

 
उझबेकिस्तानचे प्रांत
प्रांत मुख्यालय क्षेत्रफळ (किमी) लोकसंख्या (२०१५)[] नकाशावरील क्रमांक
अंदिजोन विलायती अंदिजोन 4,303 2,965,500 2
बुखारा विलायती बुखारा 41,937 1,843,500 3
फर्गोना विलायती फर्गोना 7,005 3,564,800 4
जिझाक्स विलायती जिझाक्स 21,179 1,301,000 5
झोराझ्म विलायती उर्गांच 6,464 1,776,700 13
नमनगन विलायती नमनगन 7,181 2,652,400 6
नावोयी विलायती नावोयी 109,375 942,800 7
काशकादर्यो विलायती कार्शी 28,568 3,088,800 8
समरकंद विलायती समरकंद 16,773 3,651,700 9
सीरदर्यो विलायती गुलिस्तान 4,276 803,100 10
सुर्झोनदर्यो विलायती तिर्मिझ 20,099 2,462,300 11
तोश्केंत विलायती नुराफशोन 15,258 2,424,100 12
करकल्पकस्तान नुकुस 161,358 1,817,500 14
ताश्कंत 327 2,829,300 1

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Average number of resident population, 2017".