कोस्टा रिकाचे प्रांत

कोस्टा रिका देशाचे सात प्रांत आहेत.

यादी संपादन

ध्वज नाव नकाशा राजधानी विस्तार (किमी) वस्ती मानवी विकास बिंदू २०१५[१]
  अलाहुएला   अलाहुएला ९,७५७ ८,८५,५७१ ०.७७८
  कार्ताहो   कार्ताहो ३,१२४ ४,९०,९०३ ०.७८६
  ग्वानाकास्ते   लायबेरिया १०,१४१ ३,५४,१५४ ०.७५५
  हेरेदिया   हेरेदिया २,६५७ ४,३३,६७७ ०.८०७
  लिमॉन   पुएर्तो लिमॉन ९,१८९ ३,८६,८६२ ०.७३५
  पुंतारेनास   पुंतारेनास ११,२६६ ४,१०,९२९ ०.७४१
  सान होजे   सान होजे ४,९६६ १४,०४,२४२ ०.७९२
  1. ^ "Sub-national HDI - Area Database - Global Data Lab". hdi.globaldatalab.org (इंग्रजी भाषेत). 2018-09-15 रोजी पाहिले.