कार्तागो प्रांत

(कार्ताहो प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

कार्तागो हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या मध्य भागात आहे. याच्या पूर्वेस लिमोन प्रांत आणि पश्चिमेस सान होजे प्रांत आहेत.

कार्तागो कोस्ता रिकाचा छोट्या प्रांतांपैकी एक आहे. याचा विस्तार ३,१२५ किमी असून २०११मध्ये येथील लोकसंख्या ४,९०,९०३ होती.

प्रशासनसंपादन करा

हा प्रांत आठ कांतोनमध्ये विभागलेला आहे. याचे प्रशासकीय केंद्र कार्तागो शहरात आहे.