मालागासी ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा आफ्रिकेतील मादागास्कर ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. मादागास्करमधील बहुसंख्य नागरिकांची ही मातृभाषा आहे.

मालागासी
Malagasy
स्थानिक वापर मादागास्कर कोमोरोस, मायोत
प्रदेश पूर्व आशिया
लोकसंख्या १.८ कोटी
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर मादागास्कर ध्वज मादागास्कर
भाषा संकेत
ISO ६३९-१ mg
ISO ६३९-२ mlg
ISO ६३९-३ mlg (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे पण पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा