आर्मेनियन ही इंडो-युरोपीय भाषाकुळामधील एक भाषा असून ती प्रामुख्याने आर्मेनियन लोकांमध्ये वापरली जाते. आर्मेनियन ही आर्मेनिया देशाची तसेच नागोर्नो-काराबाख ह्या अमान्य देशाची अधिकृत भाषा आहे. सध्या जगातील अंदाजे ६० लाख लोक आर्मेनियन भाषिक आहेत. आर्मेनियन भाषेची स्वतंत्र लिपी आहे.

आर्मेनियन
Հայերեն
स्थानिक वापर आर्मेनिया, रशिया, नागोर्नो-काराबाख, जॉर्जिया
लोकसंख्या अं. ६० लाख (२००१)
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • आर्मेनियन
लिपी आर्मेनियन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
नागोर्नो-काराबाख ध्वज नागोर्नो-काराबाख
(आंतरराष्ट्रीय मान्यता नाही)
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ hy
ISO ६३९-२ arm

हे सुद्धा पहा

संपादन