कझाक ही मध्य आशियामधील कझाकस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच ही भाषा थ्यॅन षान पर्वतरांगेपासून ते कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या भूभागामध्ये वापरली जाते. चीनच्या शिंच्यांग प्रदेशात तसेच रशिया, मंगोलियाउझबेकिस्तान येथे कझाक भाषिक वसले आहेत.

कझाक
Qazaq tili, Қазақ тілі, قازاق تىلى
प्रदेश मध्य आशिया
लोकसंख्या १.२ कोटी
क्रम ६६
भाषाकुळ
तुर्की
  • किप्चाक
    • कझाक
लिपी सिरिलिक, लॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
रशिया ध्वज रशिया आल्ताय प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO ६३९-१ kk
ISO ६३९-२ kaz
ISO ६३९-३ kaz[मृत दुवा]

हे पण पहा संपादन करा