ब्राह्मण (निःसंदिग्धीकरण)

(ब्राह्मण या पानावरून पुनर्निर्देशित)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


ब्राह्मण हा एक संस्कृत शब्द आहे. भारतीय परिप्रेक्षात त्याचा खालीलपैकी कोणताही एक संदर्भ असू शकतो.

पोटप्रकाराबद्दल मराठी विकिपीडियाची वर्गीकरणे

संपादन

ब्राह्मण : हिंदु धर्मात एकूण चार वर्णापैकी एक वर्ण हा ब्राह्मण वर्ण आहे आजच्या समाजात ब्राह्मण ही जात caste म्हणून सुद्धा ओळखतात. हिंदु ह्या धर्मात देव पुजा अनुष्ठान किवा धार्मिक पुजा अर्चना करण्यासाठी ब्राह्मण (गुरुजी ) याना आमंत्रीत करतात. जुन्या काळापासून ब्राह्मण लोक हे हुशार आणि धर्म प्रिय म्हणून ओळखले जातात.

धार्मिक

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन