बनासकांठा जिल्हा गुजरातमधील उत्तर भागात असलेला एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण पालनपूर येथे आहे. या जिल्ह्यातून बनास नदी वाहते. राजस्थानच्या अरवली पर्वतातून उगम पावलेली ही नदी जिल्ह्यातून वहात वहात शेवटी कच्छच्या रणात विलीन होते.

बनासकांठा जिल्हा
બનાસકાંઠા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
बनासकांठा जिल्हा चे स्थान
बनासकांठा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय पालनपूर
क्षेत्रफळ
 - एकूण १०,४००.१६ चौरस किमी (४,०१५.५२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २५,०४,२४४ (२००१)
-लोकसंख्या घनता २३३ प्रति चौरस किमी (६०० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ११%
-साक्षरता दर ५१%
-लिंग गुणोत्तर १.०७ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी जे.बी.व्होरा
-लोकसभा मतदारसंघ बनासकांठा (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार मुकेशकुमार गढवा
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,५५० मिलीमीटर (६१ इंच)
संकेतस्थळ



बनास नावाची आणखी एक नदी राजस्थानात आहे, ती चंबळ नदीची उपनदी असून तिच्यासह यमुना नदीला मिळते.