महाराष्ट्रातील संस्था

संपादन

बऱ्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश या संकल्पनांची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध यंत्रावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात. तो लेख म्हणजे संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ नाही, हे न समजल्यामुळे, लेखाच्या चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडतात.(त्यानंतर अनेकदा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकूर उत्पात म्हणून वगळून टाकतात. अशाने मराठी विकिपीडियाबद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)

हे टाळण्याच्या दृष्टीने खाली दिसतो त्याप्रमाणे संस्था विषयक लेखात लावण्याकरिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} बनवला आहे तो महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावावा.

उपवर्ग

एकूण ११ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ११ उपवर्ग आहेत.