संशोधन
ज्ञान वाढवण्यासाठी पद्धतशीर अभ्यास केला जातो
संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.
प्रकार
संपादनशास्त्रीय संशोधन
संपादनमानवविज्ञान संशोधन
संपादनकला संशोधन
संपादनहे संशोधन सर्वच माणसाला गरजेचे आहे संशोधन करा
संशोधनातील टप्पे
संपादन- संशोधनाची विषय निश्चिती
- पूर्व लेखन आढावा (Literature review)
- संशोधन हेतु निश्चित करायचे असते
- प्रश्नाचे स्वरूप निश्चित करणे - परिकल्पना मांडणे (hypotheses)
- विदा गोळा करणे
- विदा गाळणी, छाननी करणे व त्याचा अर्थ शोधणे
- संशोधनावर केलेले कार्य लिहून काढणे
प्रकाशन
संपादनसंशोधन कार्याला लागणारा पैसा
संपादनविद्यापीठाची फी, टायपिंग, पेपर , बांधणी, या साठी पैसा लागतो,
पुस्तके
संपादन- सामाजिक संशोधन पद्धती - लेखक, सुनील मायी, डायमंड पब्लिकेशन्स
- संशोधन पद्धती,प्रक्रिया,अंतरंग, लेखक, डॉ. दु. का संत, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन
- संगीतावरील संशोधन पद्धती
हे सुद्धा पहा
संपादन- टाटा मूलभूत संशोधन संस्था
- आघारकर संशोधन संस्था
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
- भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन संघ
- रामन संशोधन संस्था
- नासा ल्यांगले संशोधन केंद्र
- भौतिकी संशोधन कार्यशाळा
- युरोपीय अणुकेंद्रीय संशोधन संस्था
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था
- प्लाझ्मा संशोधन केंद्र
- विद्यावाचस्पती
बाह्य दुवे
संपादन- [www.loksatta.com/daily/20090225/sh05.htm संशोधन आराखडय़ाचे लेखन]
- पी.एच.डीचे संशोधन करावे नेटके Archived 2012-04-12 at the Wayback Machine.
- संशोधन व साहित्य संस्थांच्या ग्रंथालयांना शासनमान्यता व अनुदान Archived 2016-03-06 at the Wayback Machine.
- संशोधन पद्धती,प्रक्रिया,अंतरंग
- अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती
- संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर
- [mum.digitaluniversity.ac/WebFiles/9%20sanshodhanadhi.pdf शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती]
- [mr.upakram.org/node/1434 उत्पादन - संशोधन]
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था
- संशोधन अधिनियम - भारत का राष्ट्रीय पोर्टल