भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती
माजी अंतराळ संस्था
(भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय अवकाश कार्यक्रम बद्दल मसुदा तयार करण्यासाठी इ.स. १९६२ मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांनी समिती तयार केली. त्यावेळी ही समिती
टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा भाग होती. या समितीने अंतराळ विज्ञान आणि संशोधनात अणु उर्जा विभागाची जबाबदारी स्वीकारली. समिती तयार करण्यासाठी डीएईचे तत्कालीन संचालक डॉ. होमी भाभा हे मोलाचे काम करीत होते.
माजी अंतराळ संस्था | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | committee | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
पुढील | |||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |