अनंत विठ्ठल कीर उर्फ धनंजय कीर' (जन्म २३ एप्रिल इ.स. १९१३, मृत्यू इ.स. १९८४ हे चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

धनंजय कीर

प्रकाशित साहित्यसंपादन करा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पाॅप्युलर प्रकाशन, १९६६)
  • डॉ. आंबेडकर: लाईफ ॲंड मिशन (पाॅप्युलर प्रकाशन, १९५४)
  • महात्मा जोतीराव फुले (पाॅप्युलर प्रकाशन)
  • महात्मा फुले समग्र वाङ्मय - (संपादित). प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
  • राजर्षी शाहू छत्रपती (पाॅप्युलर प्रकाशन)कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.