विकिपीडिया:कसेकरायचे
- हा लेख अपूर्ण आहे विकिपीडिआ_साहाय्य:संपादन मदत वापरुन पूर्ण करा
- विकी च्या विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश चा विकिपीडिआ:परिचय करून घ्या.
- विकिपीडिआ_साहाय्य:संपादनहा लेख अभ्यासा.खाली दिलेल्या Category विभागांमध्ये विवीध लेख दिले आहेत ते अभ्यासा.
आंतरविकि सांधणी (दुवा)
संपादनएकाच लेख विषयावर वेगवेगळ्या भाषेतील विकिपीडियात वेगवेगळे लेख असतात. ते संदर्भाकरिता एकमेकांशी जोडता येतात. [[भाषेचा विकिकोड:त्याभाषेतील लेखाचे नाव]] असा संदर्भ पाने संपादण्याच्या क्रमात सर्वांत शेवटी म्हणजे कॅटेगरी नंतर दिला जातो. सेव्ह केल्यानंतर संबधीत दुवा लेखाच्या डावीकडे फक्त नाव दाखवतो, परंतु तो संबधीत लेखास सरळ जोडला गेलेला असतो.
भाषेचा विकिकोड
संपादन- मराठी - mr
- भोजपुरी
- ગુજરાતી
- हिन्दी-hi
- ಕನ್ನಡ
- कश्मीरी - (كشميري)
- नेपाली - new
- ਪੰਜਾਬੀ - pa
- संस्कृत - sa
- سنڌي
- తెలుగు
- اردو
- English- en
- Deutsch - de
- Français - fr