मिडियाविकी:वार्तांकन नको
सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.
विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. मराठी विकिपीडिया हि काही सर्वसाधारण वेबसाईट नाही, विकिपीडिया एनसायक्लोपिडीया विश्वकोश/ज्ञानकोश आहे. येथील लेखन मजकुर आणि लेखन संकेत ज्ञानकोशीय परिघास अनुरूप असणे गरजेचे असते, विकिपीडियावर लिहिताना वार्तांकन अथवा वृत्तपत्रीयशैलीतील लेखन मुख्यत्वे वार्ताहारांच्या दृष्टीकोणामुळे झालेले प्रथम पुरूषी लेखन प्रयोग "असे मला/आम्हाला कळाले/आढळले/दिसून आले,दिसून येते/" प्रयोग टाळणे अभिप्रेत असते. शिवाय असे लेखन बऱ्याचदा नवागत संपादकांकडून ऑनलाईन वृत्तपत्र माध्यमातून जसेच्या तसे कॉपी पेस्ट झाल्यास कॉपीराईट कायद्दांचा भंग होणे संभवते.
वर्तमान अथवा भविष्यातील "काळाची गरज" स्वत: किंवा इतरांनी उल्लेखीलेली या सुद्धा ज्ञानकोशाकरीता अनुल्लेखनीय आहेत.
कृपया या लेखात/लेखनात जर वार्तांकन शैली असेल तर संदर्भासहीत पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
- आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.