कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ - १४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ३ आणि ८ यांचा समावेश होतो. कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे एकनाथ संभाजी शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ एकनाथ संभाजी शिंदे शिवसेना
२०१४ एकनाथ संभाजी शिंदे शिवसेना
२००९ एकनाथ संभाजी शिंदे शिवसेना

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".