ठाणे लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. २००८ मध्ये, भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण ही दोन नवीन मतदारसंघ तयार केली.

विधानसभा मतदारसंघ

संपादन
ठाणे जिल्हा

ठाण्याचे खासदार

संपादन
ठाण्याचे खासदार
लोकसभा कालावधी मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
सतरावी २०१९- २५ ठाणे खुला राजन बाबुराव विचारे पुरुष शिवसेना ७,३८,६१८ आनंद प्रकाश परांजपे पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३,२८,०८८
सोळावी २०१४-१९ २५ ठाणे खुला राजन बाबुराव विचारे पुरुष शिवसेना          ५,९५,३६४ डॉ. संजीव गणेश नाईक पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          ३,१४,०६५
पंधरावी २००९-१४ २५ ठाणे खुला डॉ. संजीव गणेश नाईक पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          ३,०१,००० चौगुले विजय लक्ष्मण पुरुष शिवसेना          २,५१,९८०
प्रमुख सीमा बदल
२००८-०९ पोटनिवडणूक ठाणे खुला आनंद प्रकाश परांजपे पुरुष शिवसेना          ४,६२,७६६ डॉ. संजीव गणेश नाईक पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          ३,७१,८९४
चौदावी २००४-०८ १० ठाणे खुला प्रकाश विश्वनाथ परांजपे पुरुष शिवसेना          ६,३१,४१४ डावखरे वसंत शंकरराव पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष          ६,०९,१५६
तेरावी १९९९-२००४ १० ठाणे खुला प्रकाश विश्वनाथ परांजपे पुरुष शिवसेना          ३,९१,४४६ नकुल पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,९१,७६३
बारावी १९९८-९९ १० ठाणे खुला प्रकाश विश्वनाथ परांजपे पुरुष शिवसेना          ५,५३,२१० केन्या चंद्रिका प्रेमजी पुरुष समाजवादी पक्ष          ३,०३,६३१
अकरावी १९९६-९८ १० ठाणे खुला प्रकाश विश्वनाथ परांजपे पुरुष शिवसेना          ४,६६,७७३ हरिबंश रामकबाल सिंग पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,७४,१३६
दहावी १९९१-९६ १० ठाणे खुला रामचंद्र गणेश कापसे पुरुष भारतीय जनता पक्ष          ३,०२,९२८ हरिबंश रामकबाल सिंग पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          २,७४,६११
नववी १९८९-९१ १० ठाणे खुला रामचंद्र गणेश कापसे पुरुष भारतीय जनता पक्ष          ४,६७,८९२ शांताराम गोपाळ घोलप पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          ३,७९,६२८
आठवी १९८४-८९ १० ठाणे खुला शांताराम गोपाळ घोलप पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          ३,२८,७०९ पाटील जगन्नाथ शिवराम पुरुष भारतीय जनता पक्ष          २,१३,३१९
१९८२-८९ पोटनिवडणूक ठाणे खुला जगन्नाथ शिवराम पाटील पुरुष भारतीय जनता पक्ष          १,४४,४५८ प्रभाकर माधवराव हेगडे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ९९,६५१
सातवी १९८०-८२ १० ठाणे खुला रामचंद्र काशीनाथ म्हाळगी पुरुष JNP          १,८५,८३१ प्रभाकर माधवराव हेगडे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)          १,७५,५५६
सहावी १९७७-८० १० ठाणे खुला रामचंद्र काशीनाथ म्हाळगी पुरुष BLD          २,३०,५०२ देशमुख पांडुरंग शिवराम पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,४७,७५६
१९६७ - १९७६ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता
तिसरी १९६२-६७ ठाणे खुला सोनुभाऊ दगडू बसवंत पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस          १,३२,९२० शामराव विष्णू परुळेकर पुरुष भारतीय कम्युनिस्ट पक्ष             ६१,२७७
मुंबई राज्य (१९५६-६०)
दुसरी १९५७-६२ २५ ठाणे खुला लक्ष्मण महाद्या मातेरा पुरुष भारतीय कम्युनिस्ट पक्ष २,३९,१६८ मुकणे यशवंतराव मार्तंडराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १,७८,५५५
२५ ठाणे खुला परुळेकर शामराव विष्णू पुरुष भारतीय कम्युनिस्ट पक्ष २,३१,५९६ गिडवाणी चोइथराम परताब्राय पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १,६९,७३६
बाॅम्बे प्रेसिडेन्सी (१९४८-१९५६)
चोइथराम परताब्राय गिडवाणी
पोटनिवडणूक ठाणे खुला यशवंतराव मार्तंडराव मुकणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७२,८०८ लखन नवसो पडु SOC ५१,१६९
पहिली १९५२-५७ १२ ठाणे खुला नंदकर अनंत सावळाराम पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १,५१,९५२ गिडवाणी चोईत्राम परताब्राय पुरुष SP १,४०,५९५
१२ ठाणे खुला वर्तक गोविंद धर्माजी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १,४०,६०४ लखन नवसो पडु पुरुष SP १,०९,०८५

*१९५२ आणि १९५७ मध्ये ठाण्यात लोकसभेच्या दोन जागा होत्या.

  • १९५२: गोविंद धर्माजी वर्तक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • १९५२: अनंत सावळाराम नंदकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ST)[२]
  • १९५२: चोइथराम परताब्राय गिडवाणी, पीएसपी
  • १९५२ (पोटनिवडणूक): यशवंतराव मार्तंडराव मुकणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ST)
  • १९५७: शामराव विष्णू परुळेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
  • १९५७: लक्ष्मण महादू मातेरा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (ST)

निवडणूक निकाल

संपादन

लोकसभा निवडणूक २०१९

संपादन
२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना राजन बाबुराव विचारे ७,४०,९६९ ६३.३%
राष्ट्रवादी आनंद प्रकाश परांजपे ३,२८,८२४ २८.०९%
वंबआ मल्लिकार्जुन साईबन्ना पुजारी ४७,४३२ ४.०५%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही २०,४२६ १.७५%
बहुमत ४,१२,१४५
मतदान ११,७०,५१८ ४९.३७%

लोकसभा निवडणूक २०१४

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना राजन बाबुराव विचारे ५,९५,३६४ २८.७२%
राष्ट्रवादी डॉ. संजीव गणेश नाईक ३,१४,०६५ १५.१५%
मनसे अभिजित रमेश पानसे ४८,८६३ २.३६%
आम आदमी पार्टी संजीव विष्णू साने ४१,५३५ २%
नोटा वरीलपैकी कोणीही नाही १३,१७४ ०.६४%
बहुमत २८१२९९
मतदान १०,५४,१८९ ५०.८५%

लोकसभा निवडणूक २००९[]

संपादन
सामान्य मतदान २००९: ठाणे
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी संजीव नाईक ३०१००० ४०.१४
शिवसेना विजय लक्ष्मण चौगुले २५१९८० ३३.६
मनसे राजन राजे १३४८४० १७.९८
बसपा अवनीनद्र त्रीपाठी १४१९२ १.८९
अपक्ष विद्याधर लक्ष्मण जोशी ९६८० १.२९
भारिप बहुजन महासंघ कमलाकर तायडे ३९२२ ०.५२
राष्ट्रवादी जनता पक्ष महेश राठी ३४०१ ०.४५
रिपब्लिकन पक्ष (खोरिप) डेव्हिड बर्नॉडशॉ ३०१६ ०.४
अपक्ष जयप्रकाश भांडे २८४१ ०.३८
अपक्ष विजय चौगुले १८८९ ०.२५
अपक्ष फिरोज युसुफ खान १७६६ ०.२४
राष्ट्रीय समाज पक्ष राजेश सिंह १६९८ ०.२३
अपक्ष स्वातंत्रकुमार आनंद १६५३ ०.२२
अपक्ष चेतन जाधव १६२५ ०.२२
बहुमत ४९०२० ६.५४
मतदान ७४९८७३
राष्ट्रवादी विजयी शिवसेना पासुन बदलाव


लोकसभा निवडणूक २००४

संपादन
सामान्य मतदान २००४: ठाणे
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना प्रकाश परांजपे ६३१,४१४ ४८.०८ +४.८६
राष्ट्रवादी वसंत डावखरे ६०९,१५६ ४६.३९
बसपा संभाजी पवार २४,८२८ १.८९
सपा कर्मवीर यादव २२,४१२ १.७०
स्वतंत्र (नेता) वधविंदे मंहेद्र केरू ११,६५८ ०.८९
स्वतंत्र (नेता) रामसिंह बुटपोॅंलिशवाला ३,८९४ ०.३०
हिंदुस्तान जनता पक्ष भानुदास सखाराम धोत्रे २,९५७ ०.२३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष संतोष गोविंद लांडगे २,३९४ ०.१८
स्वतंत्र (नेता) अरुण वेळासकर २,३३९ ०.१८
स्वतंत्र (नेता) मंगलसिंग उखार्डू २,२०० ०.१७
बहुमत २२,२५८ १.६९
मतदान १,३१३,२५२ ४०.५३ +६.८४
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव +४.८६


लोकसभा निवडणूक १९९९

संपादन
१९९९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना प्रकाश विश्वनाथ परांजपे ३,९१,४४६ ४३.२२%%
काँग्रेस नकुल पाटील २,९१,७६३ ३२.२१%
राष्ट्रवादी प्रभाकर हेगडे १,७७,२५६ १९.५७%
बहुमत ९९,६८३
मतदान ९,०५,६८३ ३३.६९%

लोकसभा निवडणूक १९९८

संपादन
१९९८ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना प्रकाश विश्वनाथ परांजपे ५,५३,२१० ५९.२१%
सपा केन्या चंद्रिका प्रेमजी ३,०३,६३१ ३२.५%
बसपा अॅड राहुल हुमणे २४,७०५ २.६४%
बहुमत २,४९,५७९
मतदान ९,३४,३७२ ३२.९५%

बाह्य दुवे

संपादन

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-17 रोजी पाहिले.