ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ - १४६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, ओवळा-माजिवडा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ९ ते १६, ३७ ते ४०, ४५ आणि ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ९ आणि ११ यांचा समावेश होतो. ओवळा-माजिवडा हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे प्रताप बाबूराव सरनाईक हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रताप बाबूराव सरनाईक शिवसेना
२०१४ प्रताप बाबूराव सरनाईक शिवसेना
२००९ प्रताप बाबूराव सरनाईक शिवसेना

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".