प्रताप सरनाईक

(प्रताप बाबूराव सरनाईक या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रताप बाबूराव सरनाईक मराठी राजकारणी आहेत. हे ओवळा-माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

प्रताप बाबूराव सरनाईक
विद्यमान
पदग्रहण
२००४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
ओवळा-माजिवडा साठी
विद्यमान
पदग्रहण
२००४

राजकीय पक्ष शिवसेना