सोनुभाऊ दगडू बसवंत

भारतीय राजकारणी

सोनुभाऊ दगडू बसवंत (१० फेब्रुवारी, इ.स. १९१५:शहापूर, ठाणे जिल्हा, भारत - १६ डिसेंबर, इ.स. १९८७) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

हे सुद्धा पाहा

संपादन