किशोर अप्पा पाटील
(किशोर धनसिंग पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
किशोर अप्पा पाटील तथा किशोर धनसिंग पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे पाचोरा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२]
पाटील हे पेशाने शेतकरी असून ते पोलिसदलातही होते.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Pachora Vidhan Sabha constituency result 20019".
- ^ "Sitting and previous MLAs from Pachora Assembly Constituency". 2022-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-19 रोजी पाहिले.