भोकरदन विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
भोकरदन विधानसभा मतदारसंघ - १०३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भोकरदन मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. जाफराबाद तालुका आमि २. भोकरदन तालुक्यातील धावडा, पिंपळगांव (रेणूकाई), सिपोराबाजार, भोकरदन ही महसूल मंडळे आणि भोकरदन नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. भोकरदन हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
हा लेख जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, भोकर (निःसंदिग्धीकरण).
भारतीय जनता पक्षाचे संतोष रावसाहेब दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | संतोष रावसाहेब दानवे | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | संतोष रावसाहेब दानवे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | चंद्रकांत पुंडलिकराव दानवे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
|- |२००४ | चंद्रकांत पुंडलिकराव दानवे | style="background-colour: साचा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/colour" | |राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |}
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
भोकरदन | ||
उमेदवार | पक्ष | मत |
चंद्रकांत पुंडलिकराव दानवे | राष्ट्रवादी | ६७४८० |
निर्मलाबाई रावसाहेब दानवे | भाजप | ६५८४१ |
सर्जेराव विठोबा शिंदे | अपक्ष | १११६३ |
सांडु संतुकराव पुंगळे | मनसे | ६००१ |
आरुण दिगंबर जाधव | अपक्ष | ३१८५ |
भगवान नागोराव लहाने | लोक भारती | २९७४ |
रऊफ युसुफ शेख | बसपा | १७५० |
राजू भगवान पोटे | अपक्ष | १३६९ |
रमेश पांडुरंग पगारे | अपक्ष | ६५३ |
CHINCHPURE VITTHAL DHODIBA | अपक्ष | ६०८ |
अशोक गुलाब मखरे | अपक्ष | ४८० |
सुनिल गिनाजी इंगळे | रिपाई (Democratic ) | ४६६ |
सुभाषराव किसनराव देशमुख | भाबम | ३५० |
ॲड.साहेबराव महादू पंडित | स्वभाप | ३२२ |
दत्तू श्रीराम अंभोरे | शिपा | २६४ |
भिमराव सोनाजी कमकर | अपक्ष | २३५ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भोकरदन विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |