शिरोळ विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
शिरोळ विधानसभा मतदारसंघ - २८० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शिरोळ मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याचा समावेश होतो. शिरोळ हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
अपक्ष उमेदवार राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर) हे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर) | अपक्ष | |
२०१४ | उल्हास संभाजी पाटील | शिवसेना | |
२००९ | आप्पासाहेब उर्फ सातगोंडा रेवगोंडा पाटील | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
शिरोळ | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सातगोंदा रेवगोंदा पाटील | काँग्रेस | ८५,९४१ |
उल्हास संभाजी पाटील | स्वाप | ६९,४९५ |
राजू अण्णू कुराडे | शिवसेना | २८,०८४ |
शंकरराव कृष्णराव माने | बसपा | २,४५२ |
सतीश भगवान भंडारे | अपक्ष | २,२८० |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |