एरंडोल विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

एरंडोल विधानसभा मतदारसंघ - १६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, एरंडोल मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील एरंडोल तालुका, भडगांव तालुक्यातील आमडदे हा महसूल मंडळ आणि पारोळा तालुक्यातील चोरवड, तामसवाडी, पारोळा ही महसूल मंडळे आणि पारोळा नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश होतो. एरंडोल हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

शिवसेना पक्षाचे चिमणराव पाटील हे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ चिमणराव रुपचंद पाटील शिवसेना
२०१४ अण्णासाहेब सतीश भास्करराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ चिमणराव रुपचंद पाटील शिवसेना

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".