महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७

दुसऱ्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये १९६७ साली तिसऱ्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. या निवणुकी आधी मतदार संघांची पुनर्रचना करून एकूण जागा २६४ वरून २७० करण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सर्वाधिक २०३ जागा जिंकल्या तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे फक्त १९ उमेदवार निवडून आले. विद्यमान मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड झाली तर बाळासाहेब भारदे यांची पुन्हा विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.[]

मतदारसंघाचा प्रकार खुला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एकूण
मतदारसंघांची संख्या २३९ १५ १६ २७०

निकाल

संपादन
पक्ष लोकप्रिय मते जागा
मते टक्केवारी +/- लढवल्या जिंकल्या टक्केवारी +/-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०३ / २७० (७५%)
६२,८८,५६४ ४७.०३% ४.१९% २७० २०३ ७५% १२
शेतकरी कामगार पक्ष
१९ / २७० (७%)
१०,४३,२३९ ७.८०% ०.३३% ५८ १९ ७%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१० / २७० (४%)
६,५१,०७७ ४.८७% १.०३% ४१ १० ४%
प्रजा सोशलिस्ट पार्टी
८ / २७० (३%)
५,४५,९३५ ४.०८% ३.१५% ६६ ३%
भारतीय रिपब्लिकन पक्ष
५ / २७० (२%)
८,९०,३७७ ६.६६% १.२८% ७९ २%
भारतीय जनसंघ
४ / २७० (१%)
१०,९२,६७० ८.१७% ३.१७% १६६ १%
संयुक्त समाजवादी पक्ष
४ / २७० (१%)
६,१६,४६६ ४.६१% ४.११% ४८ १%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१ / २७० (०.४%)
१,४५,०८३ १.०८% १.०८% ११ ०.४%
अपक्ष
१६ / २७० (६%)
१९,४८,२२३ १४.५७% ७.०३% ४६३ १६ ६%
एकूण १००.०० १२४२ २७० ±०
दिलेली मते / मतदान १,४३,५९,५७७ ६४.८४%
नोंदणीकृत मतदार २,२१,४७,३२२

बाह्य दुवे

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Maharashtra 1967".