चिमणराव पाटील

(चिमणराव रुपचंद पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

चिमणराव पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे एरंडोल मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Erandol Vidhan Sabha constituency result 20019".
  2. ^ "Sitting and previous MLAs from Erandol Assembly Constituency". Archived from the original on 2019-12-26. 2022-06-19 रोजी पाहिले.