अकोले विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघ - २१६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अकोले मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. अकोले तालुका आणि २. संगमनेर तालुक्यातील घारगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. अकोले हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण यमाजी लहामटे हे अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ डॉ किरण लहामते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ वैभव मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ मधुकर काशिनाथ पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन